नमस्कार मित्रांनो,
http://www.pravartak.blogspot.com/ या माझ्या कवितांच्या यशस्वी ब्लॉग नंतरचा मराठीतला हा माझा दुसरा ब्लॉग… माझे बोबडे बोल तुमच्या पर्यंत पोहचवणारं हे एक व्यासपीठ. इथे तुम्ही वाचाल माझे परखड विचार, माझं हळवं भावविश्व तर कधी माझा हेकेखोरपणा. अर्थात आपली परखड मतं वेळो वेळी अपक्षित आहेत.
आपला कृपाभिलाषी
प्रवर्तक पाठक
